स्त्रीचे समर्पण, अखंड अपार,
सहनशक्तीचा ती असते आधार।
तिने जपला प्रेमाने संसार,
दिला कुटुंबाला मायेचा आधार।
सहनशक्तीचा ती असते आधार।
तिने जपला प्रेमाने संसार,
दिला कुटुंबाला मायेचा आधार।
तिच्या त्यागाला नाही सीमा,
तिच्यामुळेच फुलते प्रेमाची रिमा।
कधी नाही तक्रारीचा उच्चार,
जीवन तिचं समर्पणाचा आकार।
तिच्यामुळेच फुलते प्रेमाची रिमा।
कधी नाही तक्रारीचा उच्चार,
जीवन तिचं समर्पणाचा आकार।
स्वप्नं आपल्या ती नेहमीच गुंडाळते,
कुटुंबासाठी प्रत्येक वेळी झुंजते।
धैर्य तिचं, अविचल ठरते,
तिच्या प्रेमानेच संसार टिकते।
कुटुंबासाठी प्रत्येक वेळी झुंजते।
धैर्य तिचं, अविचल ठरते,
तिच्या प्रेमानेच संसार टिकते।
तिच्या मनात सागराचा ओलावा,
तिच्या कष्टातून फुलतो सुखाचा ठेवा।
समर्पण तिचं, अमर अपार,
तीच जीवनाची खरी आधार।
तिच्या कष्टातून फुलतो सुखाचा ठेवा।
समर्पण तिचं, अमर अपार,
तीच जीवनाची खरी आधार।
सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत कोणाला शेअर करायची असल्यास नावासहित शेअर करावी ही विनंती.
-जान्हवी साळवे.
-जान्हवी साळवे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा